suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी जोक : पृथ्वी गोल आहे

Marathi Joke : Earth is round
पोटाचा घेर बघून सकाळी 
लवकर उठून फिरायला जावे 
असं म्हणून निघालो. 
लक्षात आले की ,पृथ्वी रोज फिरते 
तरीही,ती गोल गरगरीत आहे.  
मग काय ,परत झोपलो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Delhi Crime 2 Trailer: क्राइम आणि सस्पेन्सने भरलेल्या या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज