Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किती वेळा सांगितलंय मराठीत टायपिंग करत जा

किती वेळा सांगितलंय मराठीत टायपिंग करत जा
, गुरूवार, 28 जानेवारी 2021 (11:51 IST)
मन्या:- Mi USA madhe ahe. 
गण्या:- तिकडे कधी गेलास, विमानाने गेलास काय? 
मन्या:- अरे मी ऊसा मध्ये आहे, शेतात पाणी सोडतोय. 
गण्या:- हरामखोर, तुला किती वेळा सांगितलंय मराठीत टायपिंग करत जा..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमान खानची ईद 2021 रिलीज ‘राधे’ कोरियन चित्रपटाद्वारे प्रेरित आहे, कथा जाणून घ्या