Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीयांची गाडी चालवण्याची पद्धत

भारतीयांची गाडी चालवण्याची पद्धत
अमेरिकन : आमच्या देशात सगळे लोक उजवीकडून गाड्या चालवतात.
तुमच्या कडे काय पद्धत आहे?
भारतीय : तसं काय फिक्स नसतं, म्हणजे समोरचा कुठून तरफडतो त्याच्यावर आहे..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंगळसूत्र