Publish Date: Tue, 30 Aug 2022 (13:07 IST)
Updated Date: Tue, 30 Aug 2022 (13:22 IST)
बंड्याची बायको - डॉक्टर साहेब माझ्या नवऱ्याने
चुकून पॅनकार्ड गिळलाय
आता तुम्हीच काहीतरी करा,
मला काही सुचत नाहीए काय करावे,
डॉक्टर - अहो वहिनी तुम्ही शांत व्हा ,
आता त्यांना आधार कार्ड गिळायला सांगा,
दोन्ही लिंक झाल्यावरच पुढे काही करत येईल.