Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणेरी जोक- दोरी मिळेल

पुणेरी जोक- दोरी मिळेल
, शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (17:24 IST)
पुण्यातील लक्ष्मीरोडवरील केशव वस्तू भांडार
नाम्या  – काका ,दोरीच्या उड्या आहेत का हो?
दुकानदार – इथे फक्त दोरी मिळेल. 
उड्या ज्याने त्याने आपापल्या मारायच्या आहेत.
 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चक दे ​​इंडिया फेम अभिनेत्री लग्नबंधनात