Publish Date: Tue, 23 Jan 2018 (11:24 IST)
Updated Date: Tue, 23 Jan 2018 (11:28 IST)
पाणी नसेल तर नदी काय कामाची
अश्रु नसेल तर डोळे काय कामाचे
हृदय नसेल तर धडधड
काय कामाची
जर तुम्ही माझी... आणि.
मी ... तुमची आठवण
काढत नसेल तर..
आपली ओळख काय कामाची
शुभ सकाळ