Publish Date: Tue, 15 Jan 2019 (11:37 IST)
Updated Date: Tue, 15 Jan 2019 (11:40 IST)
मी बायकोला म्हणालो ,,, * तिळगुळ घ्या गोडगोड बोला * तर म्हणते
ह्यांच आपलं काहीतरीच ....
म्हणे तिळगुळ घ्या गोडगोड बोला
तिळगुळ म्हणजे काय डायमंडचा सेट आहे का, मिळालं की लगेच गोड बोलायला .....