rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलीला बोलवा........!

whats app message
वयाची सत्तरी पूर्ण केलेली एक स्त्री दर वर्षी  गावात आपल्याच नवर्‍याशी संपूर्ण विधिनुसार लग्न करायची
त्याच्या या दरवर्षी होणा-या लग्नाचा विषय कुतुहलाचा ठरला होता. एके दिवशी न राहुन ऐका माणसानी त्या वयस्कर स्त्री ला गाठुन विचारलेच..
 
माणूस :- हे काय दर वर्षी तुम्ही तुमच्याच पतीशी विधिवत लग्न करता! तुमच डोकं ठिकाणावर आहे ना?
 
वयस्कर स्त्री:- मी फक्त दोन शब्द ऐकण्यासाठी हे सगळं करते.
 
माणूस :- कोणते! .
 
वयस्कर स्त्री :- मुलीला बोलवा........!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘स्टार प्रवाह’ वरील बहुचर्चित आगामी मालिका ‘जिवलगा’ ही येत्या २२ एप्रिलपासून सोमवार पासून