Publish Date: Thu, 11 Jul 2019 (10:21 IST)
Updated Date: Thu, 11 Jul 2019 (10:23 IST)
"तुम्ही एकटे बोलु शकता पण चर्चा करू शकत नाही...
तुम्ही एकटे आनंदी होऊ शकता पण उत्सव साजरा करू शकत नाही....
म्हणुन आपण एकमेकाशिवाय अपुर्ण आहोत हेच मैञीच्या नात्यामधील सौंदर्य आहे....