Publish Date: Thu, 20 May 2021 (13:52 IST)
Updated Date: Thu, 20 May 2021 (13:54 IST)
नव-याचा खराब "मूड" आणि बायकोचा खराब "मूड"
यामधे फरक काय आहे ?
नव-याचा खराब मूड "साधारण तापासारखा" असतो ज्याचा प्रभाव त्याच्या स्वत:पुरताच असतो.
परंतू
बायकोचा खराब मूड "कोरोनासारखा"असतो
"संपर्कात येणारे सगळेच्या सगळेजण प्रभावित होतात...!"