मुली ज्याप्रकारे मेकअप करतात, त्यावरून त्यांच्या हृदयातील हाल माहीत पडतं. आपण केवळ मुलींच्या लिपस्टिक शेड बघून त्यांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घ्यू शकता.
रेड- चमकदार लाल रंगाची लिपस्टिक लावणार्या मुली आत्मविश्वासी असतात आणि त्यांना आकर्षणाचे केंद्र व्हायला आवडतं.
वाइन-वाइन रंगाची लिपस्टिक पसंत करणार्या मुली बोल्ड असतात. अशा मुलींमध्ये लोकांना आकर्षित करण्याची कला असते. यांना लाउड म्युझिक ऐकणे आवडतं.
ब्राइट पिंक- चमकदार आणि उठावदार गुलाबी रंगाची लिपस्टिक लावणार्या मुली उत्साही आणि तेजस्वी असतात. या मुलींना साहसी जीवन जगणे आवडतं.
बेबी पिंक- अश्या मुली रोमँटिक असतात. या थोड्या कलात्मक असतात आणि स्वभावाने सौम्य असतात.
मेरूनं- मेरूनं रंगाची लिपस्टिक वापरणार्या मुली साहसी असतात. या मुलींचा स्वभाव जरा कठोर असतो. अश्या मुलीमध्ये कुशल नेतृत्व क्षमता असते.
कोरल- हा रंग पसंत करणार्या मुली आपल्या हक्कासाठी ताट उभ्या राहतात. अश्या मुलींना समाजात आणि कार्यक्षेत्रात सन्मान मिळतो.