Select Your Language
भारी पोरगी कटली
मनीष : तू तिच्यासाठी दारू सोडलीस व्हय?
राजू : हा!
मनीष : RMD ?
राजू : त्ये बी!
मनीष : तंबाखू?
राजू : व्हय, त्ये बी!
मनीष : मग तिच्यासंग लगीन का न्हाय क्येलं.?
राजू : लेका यीतका सुधारलो कि तिच्यापेक्षा भारी पोरगी कटली.