Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी नवरा बायको जोक : लग्न करेन तर तुमच्याशीच

मराठी नवरा बायको जोक : लग्न करेन तर तुमच्याशीच
, मंगळवार, 28 डिसेंबर 2021 (12:27 IST)
झम्प्याचं नवीन लग्न झालं आणि त्याचा संसार थाटाने सुरु झाला.
एकदा झम्प्याने त्याच्या बायकोला विचारले,
तू माझ्यात असं काय पाहिलंस की,
मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस ?   
झम्प्याची बायको : मी तुम्हाला एकदोन वेळेस भांडी घासताना पाहिलं.
आणि तेव्हाच विचार केला, की लग्न करेन तर तुमच्याशीच

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फोटो शेअर करत सुहाना खानने लिहिले- डू नॉट डिस्टर्ब