Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अर्थाचा अनर्थ झाला

Webdunia
शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (09:00 IST)
एका मैत्रिणीची बायपास झाली,
तिला दुसऱ्या मैत्रिणीने मेसेज केला.... 
“Ata tula udya marayala harakat nahi”
बायपास झालेल्या मैत्रिणीला चक्कर येणं बाकी होतं.
 कारण तिने वाचलं....
“आता तुला उद्या मरायला हरकत नाही”
मूळ मेसेज होता......
“आता तुला उड्या मारायला हरकत नाही”.
म्हणून मराठी मराठीतूनच लिहावे,
अन्यथा अर्थाचा अनर्थ होतो..

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

सन ऑफ सरदारच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलाचे वयाच्या 18व्या वर्षी निधन

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

अटक टाळण्यासाठी राम गोपाल वर्मा घरातून गायब,व्हिडिओ जारी केला

सर्व पहा

नवीन

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांचे निधन

अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या घरावर ईडीचा छापा, पोर्नोग्राफी प्रकरणाशी संबंधित प्रकरण

महाराष्ट्रातील हे सुंदर स्थळे सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी आहे खास

अजय देवगण आणि काजोलच्या 'इश्क' चित्रपटाला 27 वर्षे झाली पूर्ण

भारतातील पाच असे स्थळ जिथे अप्रतिम सुपरमून दिसतो

पुढील लेख
Show comments