Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरा उपाशी राहिला

नवरा उपाशी राहिला
, मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (15:05 IST)
बायको नवऱ्याला- अहो , जेव्हा आपले नवीन लग्न झाले होते
मी स्वयंपाक बनवायचे तेव्हा तुम्ही स्वतः
कमी  खायचा आणि मला जास्त खाऊ घालायचा.
 पण आता काय झाले?
नवरा- कारण तेव्हाची गोष्टच वेगळी होती.. 
आता तुला चांगला स्वयंपाक करता येतो. 
नवऱ्याला रात्रीचे जेवण मिळाले नाही. 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कृती सेनॉन 'आदिपुरुष' स्टार प्रभासचा साखरपुडा लवकरच होणार !