Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खीमा-राजमा

खीमा-राजमा
साहित्य : 1/2 कप तेल, 3 मोठे कांदे चिरलेले, 10 पाकळ्या लसूण चिरलेला, 1 किलो मटण किंवा बीफ खीमा, 1 कप राजमा 4 तास पापाण्यात भिजवून निथळलेला, 6 मोठे टोमॅटो शिजवून, सोलून ‍चिरलेले, 2 मध्यम भोपळी मिरच्या, 4 तमाल पत्रे, 1 मोठा चमचा मीठ, 1 मोठा चमचा टोमॅटो पेस्ट, 1 1/2 छोटा चमचा लाल मिरची पूड, 1/4 चमचा मिरे पूड, 1/4 चमचा जिरे पूड, 2 कप पाणी. 

कृती : कुकरमध्ये तेल गरम करूत्याकांदा आणि लसूण घाला कांदा बदामी होईपर्यंत परता. खीमा घाला आणि चांगला तांबूस होईपर्यंत परता. इतर सारे पदार्थ घालून ढळवा. व कमी आचे वर 15 मिनिटे शिजवा. गरम गरम सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तम झोप हवी असेल तर झोपण्याअगोदर ह्या तीन वस्तूंचे सेवन करा!