Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झटपट मालपुआ

malpua
, शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (11:07 IST)
साहित्य : दोन कप मैदा, 3 कप दूध, दोन कुस्करलेली केली, 2 टेबल स्पून किसलेलं खोबरं, 10 काजू, 15 बेदाणे, एक टेबलस्पून रवा, 2 कप साखर, 3 कप पाणी, 4 वेलदोडे, एक कप तुप. 
 
कृती : सगळं साहित्य एकत्र करून मालपुआचं पीठ तयार करा. साखर आणि पाणी मिसळून पाक बनवा. कढईत तुप घालून मालपुए तळून घ्या. एका ताटात  काढून घ्या. वाढण्याआधी पाक गरम करा. मालपुआंना पाकात बुडवा आणि सर्व्ह करा.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लिंबाचा मुरंबा