suvichar

अलबेली खीर

Webdunia
WD
साहित् य : 1 लीटर क्रीमयुक्त दूध, 3 चमचे साखर, 1 चमचा शेवया, 1 चमचा रवा भाजलेला, 1 चमचा साबूदाणा, 1/2 चमचा तांदूळ, 1 लहान चमचा वेलची पूड, मनुका, 1 चमचा नारळाचा कीस, थोडेशे मख्खाने.

सजविण्यासाठ ी : 1 सफरचंद, 1 केळ.

कृती : सर्वप्रथम दुधाला उकळून घ्यावे, नंतर थोड्याशा पाण्यात साखर टाकून त्यात भाजलेला रवा, साबुदाणा व तांदूळ उकळ त ठेवावा. अर्धवट शिजल्यानंतर त्यात शेवया टाकाव्या. जेव्हा हे सर्व मिश्रण चांगले शिजून जाईल तेव्हा त्यात दूध टाकावे. काही वेळ ढवळून त्यात सुके मेवे टाकावे. थंड करून त्यात केळी, सफरचंद (लांब लांब किसलेले) टाकावे. ही खीर थंड सर्व्ह करावी.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

डार्क सर्कल्सने त्रस्त आहात? मधाचा हा उपाय ठरू शकतो फायदेशीर

वयस्कर स्त्रीला आकर्षित कसं करावं? सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती ते जाणून घ्या

Delicious Dishes पुदिन्यापासून बनवता येणारे ५ सोपे आणि स्वादिष्ट पदार्थ

लिंबू पाणी प्यायल्याने ॲसिडिटीपासून आराम मिळतो का, तज्ञ काय सांगतात

DRDO Internship : डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी, विद्यार्थ्यांना ३०००० विद्यावेतन मिळेल, सविस्तर माहिती जाणून घ्या

Show comments