Marathi Biodata Maker

बदामाचे सरबत

Webdunia
NDND
लागणारे जिन्नस :
50 ग्रॅम बदाम, 500 ग्रॅम साखर, एक चमचा वेलची पूड, एक चमचा गुलाब जल.

कृती :
रात्रभर बदाम पाण्यात भिजवून ठेवा. दुसर्‍या दिवशी सालं काढून मिक्सरमधून वाटून घ्या. वेलची पूड टाका.
साखरेचा दोन तारी पाक तयार करा. बदामाचे मिश्रण त्यात टाकून एक मिनिट उकळवून घ्या. त्यात गुलाब जल
टाका. गाळून घेऊन बाटलीत भरून ठेवा.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

डार्क सर्कल्सने त्रस्त आहात? मधाचा हा उपाय ठरू शकतो फायदेशीर

वयस्कर स्त्रीला आकर्षित कसं करावं? सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती ते जाणून घ्या

Delicious Dishes पुदिन्यापासून बनवता येणारे ५ सोपे आणि स्वादिष्ट पदार्थ

लिंबू पाणी प्यायल्याने ॲसिडिटीपासून आराम मिळतो का, तज्ञ काय सांगतात

DRDO Internship : डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची सुवर्णसंधी, विद्यार्थ्यांना ३०००० विद्यावेतन मिळेल, सविस्तर माहिती जाणून घ्या

Show comments