Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काकडीचे थाळीपीठ

काकडीचे थाळीपीठ
साहित्य: काकड्या, गव्हाचे पीठ, बेसन, आलं-लसण-मिरच्या पेस्ट, मीठ, तीळ, ओवा, कढीपत्ता, हळद, लिंबाचा रस, साखर, तेल.
 
कृती: काकडीला किसून घ्या. सुटलेल्या पाण्यात कणीक आणि बेसन घाला. त्यात मीठ, तीळ, ओवा, कढीपत्ता, हळद, लिंबाचा रस, साखर घालून भिजवा. तव्यावर तेल टाकून थालीपीठ पसरवा व दोन्ही बाजून शिजवा. दही किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क