Publish Date: Sat, 18 Dec 2021 (09:22 IST)
Updated Date: Sat, 18 Dec 2021 (09:29 IST)
साहित्य
200 ग्रॅम खोबरा बुरा
100 ग्रॅम खारीक
25-25 ग्रॅम काजू, बदाम, पिस्ता, मनुका
एक चमचा सुंठ पावडर किंवा तुकडा
एक चमचा बडीशेप
एक चमचा ओवा
दोन चमचे धणे
एक चमचा तीळ
पाच मिरी
100 ग्रॅम साखर
कृती
सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.