Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मसालेदार गवार

मसालेदार गवार
साहित्य  : गवार, कांदे, आले, लसूण, धने, जिरे, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ, खसखस, शेंगदाणे, मोहरी, हिंग.
 
कृती : गवार धुऊन त्याच्या शिरा काढून पाण्यात हळद मीठ घालून उकळून घ्या. कांदा बारीक चिरावा. आले-लसूण पेस्ट करावी. तेल गरम करून मोहरी, हिंग, कांदा, पेस्ट, धने, जिरे पावडर, गवार, तिखट, गरम मसाला, मीठ, खसखस, शेंगदाणचे कूट घालून शिजवावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

..असा निवडा तुम्हाला साजेसा परफ्यूम!