मध्यप्रदेशातील इंदौर येथील एक मॉलच्या शोरूमहून एक महिला एलईडी टीव्ही आपल्या साडीत चोरून घेऊन गेली. तिचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमर्यात कॅप्चर झाले. या प्रकरणात पोलिस तीन स्त्रियांचा शोधात आहे. ही महिला 22 इंची एलईडी टीव्ही साडीत घेऊन गेली.
शोरूमच्या मालकाने 3 महिलांविरुद्ध रिपोर्ट दाखल केली आहे. मालकाप्रमाणे 26 जानेवारीला संध्याकाळी 5.50 च्या सुमारे तीन महिला आल्या आणि प्रॉडक्ट्स बघू लागल्या. एक सेल्समॅन त्यांना प्रॉडक्ट्स दाखवू लागला.
यादरम्यान दोन महिलांनी सेल्समॅनला आपल्या गोष्टीमध्ये गुंतवून ठेवले आणि तिसरी महिला एलईडी साडीत लपवून निघून गेली.