Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिजाब असो किंवा बिकिनी आणि जीन्स असो, महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार: प्रियांका गांधी

हिजाब असो किंवा बिकिनी आणि जीन्स असो, महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार:  प्रियांका गांधी
, बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (10:54 IST)
कर्नाटकातील हिजाब वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विट केले आहे. महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे, मग ते बिकिनी असो, बुरखा असो किंवा जीन्स असो, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या की महिलांचा छळ थांबवा.
 
प्रियांका ट्विट करून काय म्हणाली?
प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर लिहिले की, “मग ते बिकिनी असो, बुरखा असो, जीन्स असो किंवा हिजाब असो. तिला काय घालायचे आहे हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीचा आहे. भारतीय संविधानाने हा अधिकार महिलांना दिला आहे. महिलांचा छळ करणे थांबवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Samsungचा आज वर्षातील सर्वात मोठा इवेंट! Galaxy S22 सीरीजचे फोन लॉन्च होणार, फीचर्स लीक