Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोण आहे इंटरनेट जगतातील ही राणी (बघा फोटो)

कोण आहे इंटरनेट जगतातील ही राणी (बघा फोटो)
इंटरनेट वर या सुंदर आणि फिट असलेल्या मुलीचे रोज फोटो व्ह्याराल होत आहे. तर नागरिकांना सुद्धा प्रश्न पडला आहे. ती कोण आहे. तरुणीचा हा फोटो आहे तिचे नाव सपना व्यास पटेल आहे.ती गुजरात येथे राहते.
सपना  फिटनेस ट्रेनर आहे आणि ती अहमदाबादमध्‍ये राहते व प्रशिक्षण देते. तिचे एके काळी वजन 86 किलो होते. मात्र तिने स्वतः वर मेहनत घेतली आणि स्वतःचे वजन ३३ किलो कमी केले होते.
 
सपना सांगते की ''मी 19 वर्षांचे होते तेव्‍हा लोक माझ्या वजनामुळे मला चिडवत होते. त्‍यामुळेच मी वजन कमी करण्‍याचे निश्चित केले. वजन कमी करण्‍यासाठी मी सुरुवातीला डाइट करणे सुरू केले. पण, त्‍याचा फार काही फायदा झाला नाही. म्‍हणून मग मी फिटनेस ट्रेनिंग सुरू केली.कुठल्‍याही औषधीशिवाय जिममध्‍ये जावून आपले वजन कमी केले आहे.” कधीकाळी सपनाचे वेस्ट ३६ इंच होते, परंतु सपनाने प्रचंड मेहनत घेत आपले वजन ५० किलोवर आणले. आता सपनाच्या कंबरची साइज २४ इंच एवढी आहे. सपनाचा जन्म १० नोव्हेंबर १९८९ रोजी अहमदाबाद येथे झाला.
 
ती जेव्हा वजन कमी केले नाहीत ती एक सर्टिफाइट ट्रेनरसुद्धा झाली आहे. हे करत असतांना ती आपला फिट आणि बोल्ड अंदाज जपते. ती फेसबुक आणि इंस्टाग्राम, सह अनेक सोशल नेटवर्किंग साइट्सवर सक्रिय असते. ती काही काळाने तिचा एक व्हिडियो आणि हॉट असा फोटो शेअर करते त्यामुळे सोशल साईटवर तिच्या प्रोफाईलवर अक्षरशा नेटकरी उड्या घेतात. सपनाने सुरुवातीचे शिक्षण अहमदाबाद येथील सेंट झेवियर कॉलेज येथून पूर्ण केले. तिने सायकोलॉजीमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट निरमा युनिव्हर्सिटी येथून एमबीए केले.
webdunia
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद