Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भ्रष्टाचारी राज्यांच्या यादीत महाराष्ट्र चौथा

Webdunia
शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (12:47 IST)

देशातील भ्रष्टाचारी राज्यांच्या यादीत कर्नाटक अव्वल तर महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. ‘द सेंटर फॉर मीडिया स्टडीज सर्व्हे’ या सामाजिक संस्थेच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.  यादीत कर्नाटकपाठोपाठ आंध्र प्रदेशचा दुसरा, तामिळनाडूचा तिसरा, महाराष्ट्राचा चौथा तर जम्मू काश्मीर पाचवा तर पंजाबचा सहावा क्रमांक आहे.

एकूण 20 राज्यांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये शहर आणि ग्रामीण भागातील 300 जणांचं मत नोंदवण्यात आलं. त्यापैकी हिमाचल प्रदेश, केरळ आणि छत्तीसगडमध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण तुलनेने कमी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments