Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पोपट शोधून देणार्‍यास 25 हजारांचे बक्षीस

Webdunia
नावडा- पोपट बेपत्ता झाल्याने नावडा येथील एका महिलेने अन्नत्याग केला असून, पोपट शोधून देणार्‍यास 25 हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 
बबिता देवी असे या महिलेचे नाव असून, पोपट बेपत्ता झाल्यापासून त्यांनी 3 जानेवारीपासून अन्नत्याग केला आहे, अशी माहिती तिच्याा कुटुंबीयांनी दिली.
 
गेल्या आठ वर्षांपासून हा पोपट संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबीयांना सकाळी उठीत होता. त्याचप्रमाणे तो कुटुंबातील सदस्य असल्यासारखाच होता, त्यामुळे तो केळव पिंजर्‍यापुरता मर्यादित नव्हता, असे या महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले, बेपत्ता पोपट परत मिळविण्यासाठी संबंधित महिला आपल्या जिवावर उदार झाली असून पोपट शोधून देण्यासाठी तिने मदतीचे आवाहन करणारी पत्रके वितरित केली आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments