Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सायना नेहवाल क्‍वार्टर फायनलमध्‍ये पराभूत

ऑलम्पिक स्‍पर्धेतून बाहेर

सायना नेहवाल क्‍वार्टर फायनलमध्‍ये पराभूत

भाषा

बीजिंग , बुधवार, 13 ऑगस्ट 2008 (15:52 IST)
ND
भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल क्वॉर्टर फायनलमध्‍ये इंडोनेशियाच्‍या मारिया क्रिस्टिन युलियांती हिच्‍याकडून पराभूत झाली असून ऑलम्पिकमधील एकल स्पर्धेतून बाहेर झाली आहे.

ऑलम्पिकमध्‍ये वाईड कार्डच्‍या मदतीने प्रथमच सहभागी झालेली 18 वर्षीय सायनाला एका संघर्षपूर्ण सामन्‍यात 26-28, 21-14, 21-15 ने पराभव पत्‍करावा लागला आहे. तिच्‍या या पराभवामुळे बॅडमिंटनमध्‍ये भारताचे आव्‍हान समाप्त झाले आहे. अनूप श्रीधर यापूर्वीच पुरुष एकल गटातून पराभूत झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi