२०२० मधील महाराष्ट्रातील मधील मोठी घटना?
महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक
हिंगणघाट जळीतकांड मृत्यू प्रकरण
सोलापुरचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा Global Teacher Prize 2020
अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरण
सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप
पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियात तयार होणार पहिली स्वदेशी लस
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान भारताची प्रथम बुलेट ट्रेन योजना
मुंबईत आयएनएस विराटचा लिलाव
२०२० मधील महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व?
२०२० मधील महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मालिका?
सुख नक्की म्हणजे काय असतं!
२०२० मधील महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री?
२०२० मधील महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय अभिनेता?
वर्ष 2019 मधील जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्व ?
व्लादिमीर पुतीन राष्ट्राध्यक्ष, रशिया)
डोनाल्ड ट्रम्प (राष्ट्राध्यक्ष, अमेरिका)
ग्रेटा थनबर्ग (यंग जलवायु कार्यकर्ता)
इम्रान खान (पंतप्रधान, पाकिस्तान)
जेसिंडा आर्डर्न (पंतप्रधान, न्यूझीलंड)
किम जोंग उन (हुकूमशहा, उत्तर कोरिया)
मोहम्मद बिन सलमान अल सऊद (क्राउन प्रिंस, सौदी अरेबिया)
नरेन्द्र मोदी ((पंतप्रधान, भारत)
सना मरीन (सर्वात युवा पंतप्रधान, फिनलँड)
शी जिनपिंग (राष्ट्राध्यक्ष, चीन)
वर्ष 2019 मधील भारतातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्व ?
वर्ष 2019 मधील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय घटना ?
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द
अमेरिकेच्या हल्ल्यात ISIS चीफ बगदादी ठार
भारत आणि पाकिस्तान दरम्यान करतारपूर कॉरिडोर सुरू
हाँगकाँगमधील अशांतता आणि डोनाल्ड ट्रम्प द्वारे हाँगकाँग समर्थक विधेयकावर स्वाक्षरी
क्रिकेट विश्वचषकात इंग्लंडचा विजय
पाक तुरुंगवासात असलेल्या भूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती
जपानचे सम्राट अकिहितो द्वारे सत्ता सोडणे
पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलाचा सर्जिकल स्ट्राईक
इंग्लंडचं युरोपियन युनियनमधून बाहेर पडणे
वर्ष 2019 मधील भारतातील सर्वात मोठी घटना ?
नागरिकत्व कायदा (दुरुस्ती) मुळे देशातील अनेक भागात हिंसक आंदोलन
हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपी पोलिस एन्काऊंटरमध्ये ठार
महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार
अयोध्या खटल्यावर सुप्रीम कोर्टाने मंदिराच्या पक्षात निर्णय दिला
भारतात तिहेरी तलाक विरुद्ध कायद्याला संमती
अतिवृष्टीमुळे भारतातील अनेक भाग प्रभावित
महाबलीपुरममध्ये मोदी-जिनपिंग यांची भेट
लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत
सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचे निधन
वर्ष 2019 मधील भारतातील सर्वात लोकप्रिय प्रादेशिक राजकारणी ?