२०१० हे वर्ष सर्वसामांन्यांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घेऊन येईल असे वाटते काय?
२००९ हे वर्ष तुम्हाला कसे गेले?
दीर्घ कालावधीत कर्णधार म्हणून सेहवागही यशस्वी होऊ शकेल काय?
२००९ मधील सर्वोत्तम अभिनेत्री कोण?
धोनीच्या अनुपस्थितीचा भारतीय क्रिकेट संघावर काही विपरीत परिणाम होईल काय?
नितीन गडकरी अध्यक्ष झाल्याने भाजपची अवस्था सुधारू शकेल काय?
विदर्भाचा विकास महाराष्ट्रातच राहून होईल काय?
तेलंगाणाप्रश्नी झालेला क्षोभ पहाता केंद्र सरकारने आता नव्या राज्यांच्या निर्मितीला परवानगी द्यायला हवी काय?
विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हायला हवे काय?
राज्य सरकारने मका, ज्वारी, बाजरीपासून दारू बनविण्यास दिलेली परवानगी योग्य आहे काय?
आंध्र प्रदेशातून तेलंगाणा हे स्वतंत्र राज्य व्हायला हवे काय?
बाबरी मशीद पाडल्याचे दुःख नाही या सरसंघचालकांच्या म्हणण्याशी सहमत आहात काय?
शिवसेनाप्रमुख पुन्हा सक्रिय राजकारणात उतरण्याच्या संकेताने पक्षाची स्थिती सुधारू शकेल काय?
महाराष्ट्रात किंवा राज्याबाहेर परप्रांतीयांशी संपर्क साधण्यासाठी तुम्हाला कोणती भाषा उपयुक्त ठरते?