विद्यमान राष्ट्रपतींच्या मुलाला उमेदवारी देणे योग्य आहे काय?
रामदास आठवले यांचे सामान त्यांच्या शासकीय घरातून बाहेर काढण्याचा प्रकार?
राज ठाकरे आणि विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाची युती परस्परांना फायदेशीर ठरेल काय?
केंद्रीय मंत्र्यांचा काटकसरीचा प्रयत्न म्हणजे दिखावा आहे काय?
मिरज-सांगलीतील दंगल हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले काय?
'मनसे'ला लागलेल्या गळतीचा परिणाम विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीवर होईल काय?
सेलिब्रेटींच्या प्रवेशाने संबंधित पक्षाच्या मतांत खरोखरच वाढ होते काय?
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार राज्यातली सत्ता आगामी निवडणुकीत राखू शकेल काय?
भाजपच्या घडामोडीत होणारा हस्तक्षेप पहाता रा. स्व. संघानेच थेट राजकारणात उतरावे काय?
अंतर्गत मतभेदांनी पोखरलेल्या भाजपचे पुढे काय होईल?
युवा नेतृत्वाला संधी दिल्यास भाजपमधील मतभेद संपतील काय?
स्वाईन फ्ल्यूमुळे सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साहावर काही परिणाम होईल काय?
जसवंतसिंह यांची हकालपट्टी?
अंतर्गत लाथाळ्यांना ग्रासलेल्या भाजपमध्ये नेतृत्व बदलण्याची वेळ आली आहे काय?
शाहरूख खानशी अमेरिकेत झालेला कथित गैरप्रकार वंशद्वेषातून झाला असावा काय?