Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मागील सर्वेक्षण

महापुरूषांची नावे दिलेल्या ठिकाणांचा उल्लेख पूर्ण नावानिशी करण्याचे राज्य सरकारचे निर्देश?

योग्य
44.72%
अयोग्य
27.64%
माहित नाही
27.64%

T-20 विश्वकरंडकाचे जगज्जेतेपद भारतीय संघ यंदाही राखू शकेल काय?

होय
53.49%
नाही
31.98%
माहित नाही
14.53%

काही संघटनांतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना जातीय कुंपणात अडकविण्याचा प्रयत्न होतो आहे काय?

होय
60.85%
नाही
21.23%
माहित नाही
17.92%

अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या शिवस्मारकाविषयीच्या समितीत बाबासाहेब पुरंदरेंचा समावेश?

हवा
62.13%
नको
21.28%
माहित नाही
16.6%

विलासराव देशमुखांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा अर्थ?

दिल्लीत पुनर्वसन
29.93%
महाराष्ट्रातून पत्ता कट
37.96%
विधानसभेची तयारी
32.12%

पाकिस्तानातील दहशतवाद आता तेथील सरकारच्या हाताबाहेर गेला आहे काय?

होय
60.51%
नाही
19.49%
माहित नाही
20%

विधानसभा निवडणुकीत मराठी मते कुणाच्या पारड्यात जातील?

शिवसेना
24.04%
मनसे
58.19%
कॉंग्रेस-राष्ट्रवादी
17.77%

महाराष्ट्रात कॉंग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवायला हवी काय?

होय
45.56%
नाही
33.89%
माहित नाही
20.56%

मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी उद्धव व राज यांनी एकत्र यावे काय?

होय
61.13%
नाही
27.27%
माहित नाही
11.6%

भाजपमध्ये अडवानींचा उत्तराधिकारी कोण?

नरेंद्र मोदी
48.8%
राजनाथसिंह
23.49%
अन्य
27.71%

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा विजय म्हणजे?

सरकारच्या कारभाराला पसंती
36.82%
भाजपच्या विरोधात कौल
20.91%
सशक्त पर्यायाचा अभाव
42.27%

लोक कॉंग्रेस आघाडीच्या सरकारवर खुश आहेत, हेच या लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले काय?

होय
33.33%
नाही
33.33%
माहित नाही
33.33%

राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी पुढील सरकार स्थापनेसाठी कोणाला प्राधान्य द्यावे?

सर्वांत मोठा पक्ष
42.29%
सर्वांत मोठी आघाडी
36.32%
माहित नाही
21.39%

देशात कुणाची सत्ता येईल?

कॉंग्रेस आघाडी
37.77%
भाजप आघाडी
39.91%
तिसरी आघाडी
22.32%

राजकीय भेटीगाठींचा कल पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आगामी काळात कोणाशी युती होऊ शकते?

राष्ट्रवादी कॉंग्रेस
43.58%
भाजप
32.43%
शिवसेना
23.99%