विधानसभा निवडणूक निकालांवरून केंद्रातील सत्ता पुढील वर्षी कोणाकडे जाईल असे वाटते?
मुख्यमंत्रिपद गेल्याच्या वैफल्यातून राणे बेफाम आरोप करत आहेत काय?
मुंबईवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवडीसाठी घातलेला घोळ समर्थनीय आहे काय?
भारताने आता पाकिस्तानमधील अतिरेकी तळांवर हल्ले चढवावेत काय?
शहिदांप्रकरणी अवमानकारक वक्तव्य करणारे केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंदन यांनी राजीनामा द्यायला हवा काय?
पी. चिदंबरम हे गृहमंत्री म्हणून प्रभावी ठरू शकतील काय?
मुंबईतील दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार आहे काय?
मुंबईवरचा हल्ला हा भारताविरोधात अतिरेक्यांनी पुकारलेले युद्ध आहे काय?
गृहमंत्री शिवराज पाटील यांनी आता तरी राजीनामा द्यावा काय?
लोकसभा निवडणुकीत उतरण्याच्या राज ठाकरे यांच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका कोणाला बसेल?
मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव व राज यांनी एकत्र यावे काय?
राज ठाकरे यांना राजकारणात भवितव्य नाही, हे लालू प्रसाद यादव यांचे म्हणणे खरे ठरेल काय?
आर्थिक मंदीचा मोठा फटका भारताला बसेल असे वाटते काय?
राज्यातील नोकरभरतीत स्थानिकांना ८० टक्के प्राधान्य देण्याचा राज्य सरकारचा निर्णय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घेतला आहे काय?
युवराजचा समावेश कसोटी संघातही करायला हवा काय?