प्रांतिक अस्मितेच्या आंदोलनांमधून देशाला फुटीचा धोका जाणवतो आहे काय?
श्रीलंकेचा गोलंदाज मेंडीसची गोलंदाजी खेळण्याची क्लृप्ती भारतीय फलंदाजांना सापडली नाही, हेच मालिकेतील पराभवाने सिद्ध झाले काय?
सचिन, राहूल व सौरभ या त्रिकूटाने निवृत्त होण्याची वेळ आता आली आहे काय?
कॉंग्रेसच्या संस्कृतीत नारायण राणे टिकून राहू शकतील काय?
बीजिंग ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळू शकेल काय?
सिमीविरूद्ध पुरेसे पुरावे गोळा करण्यात केंद्र सरकारला आलेले अपयश?
'सिमी' विरोधात पुरावे सादर करण्यात सरकार अपयशी ठरले असे वाढते काय?
नैनादेवीतील घटनेमुळे धार्मिकस्थळांवरील व्यवस्थांचे पितळ उघडे पडले आहे का?
श्रावणातील व्रत वैकल्य खरंच फायदेशीर ठरतात का?
काळाच्या ओघात मैत्रीची संकल्पना बदलत चालल्याचे वाटते काय?
बाबरी मशिदीच्या पतनानंतर देशात दहशतवादी कारवाया वाढल्या ही कॉंग्रेसची प्रतिक्रिया पटते काय?
देशात ठिकठिकाणी होत असलेले बॉम्बस्फोट म्हणजे देशातील गुप्तचर यंत्रणांना आलेले अपयश आहे काय?
पहिल्या कसोटीतील भारताच्या लाजीरवाण्या पराभवाला सर्वाधिक जबाबदार कोण?
बंगलुरूतील स्फोटाने भारताची सुरक्षा व्यवस्था खिळखिळी झाल्याचे स्पष्ट झाले आहे काय?
सोमनाथ चटर्जी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय?