Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येवलेवाडीत कारखान्यात अपघात, काचा फुटून 4 कामगारांचा मृत्यू

Webdunia
रविवार, 29 सप्टेंबर 2024 (17:00 IST)
पुण्यातील येवलेवाडी परिसरात एका कारखान्यात माल उतरवताना काचा फुटून चार कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सदर घटना येवलेवाडी परिसरात एका काचेच्या कारखान्यात रविवारी दुपारी घडली .या कारखान्यात माल उतरवत असताना काचा फुटल्या त्यात 5  कामगार अडकले.

पुण्यात येवलेवाडी येथे दुपारी दिड वाजेच्या दरम्यान एका कारखान्यात भीषण अपघात घडला. 
 

या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली असून त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन अडकलेल्या 5  कामगारांना बाहेर काढले. हे कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले असता चार जखमी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली  आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

चंद्रपुरात तीन वर्षात 11 जणांना मारणाऱ्या वाघिणीला अखेर पकडले

नागपुरात आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या (UBT) उमेदवारांची यादी नवरात्रीत जाहीर करणार -अंबादास दानवे

लाडकी बहीण योजना रोखण्याची ताकद कोणाचीच नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

World Heart Day 2024: 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिनाचा इतिहास जाणून घ्या

पुढील लेख
Show comments