rashifal-2026

पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला 4 जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचवण्यात यश

Webdunia
सोमवार, 16 जून 2025 (10:52 IST)
रविवारी पुण्यापासून 30 किमी अंतरावर असलेल्या कुंडमाळाजवळ आठवड्याच्या शेवटी मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. इंद्रायणी नदीचा वेगवान प्रवाह पाहण्यासाठी लोक पुलावर चढले. या दरम्यान गर्दीच्या दाबामुळे पूल नदीत कोसळला ज्यामध्ये अनेक लोक वाहून गेले.
ALSO READ: पुण्यात इंद्रायणी नदीवर बांधलेला जुना पूल कोसळला.अपघातात मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली
 पुण्याजवळील पूल दुर्घटनेतील अपघातग्रस्त भागात मुसळधार पाऊस असल्यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले आहे. एनडीआरएफचे म्हणणे आहे की, काल रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते आणि पुलाचा ढिगारा काढून शोध घेण्यात आला. सध्या प्रशासनाकडे कोणीही बेपत्ता असल्याची तक्रार नाही.
ALSO READ: पुणे पूल अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार कडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर
रविवारी पुण्यापासून 30 किमी अंतरावर असलेल्या कुंडमाळाजवळ आठवड्याच्या शेवटी मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. इंद्रायणी नदीचा वेगवान प्रवाह पाहण्यासाठी लोक पुलावर चढले. यादरम्यान, अनेक दुचाकीस्वार देखील पुलावर आले होते जिथे गर्दीच्या दाबामुळे पूल नदीत पडला ज्यामध्ये अनेक लोक वाहून गेले.
ALSO READ: पुण्यात इंद्रायणी नदीवर बांधलेला पूल कोसळला, 4 जणांचा मृत्यू
रविवारी उशिरापर्यंत सुरू असलेल्या बचावकार्यात वाचवण्यात आलेल्या 38 जणांवर उपचार सुरू आहेत, तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 4 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याजवळील मावळ येथील रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. परदेश दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींनी सायप्रसहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून घटनेची माहिती घेतली आहे
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा लाच घेताना व्हिडिओ प्रसिद्ध केला

सरकारने इंडिगोविरुद्ध कडक कारवाई केली; एअरलाइनने 10 टक्के उड्डाणे कमी केली

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या मतदार यादीच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक जाहीर

UIDAI चा मोठा निर्णय, आधार फोटोकॉपी बंद होणार; नवीन नियम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments