Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धनगर समाजालाही आरक्षण देणार: पंकजा मुंडे

Webdunia
बुधवार, 1 जून 2016 (11:16 IST)
आता धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही.’ असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

महात्मेंना राज्यसभेची उमेदवारी देऊन मी दिलेला शब्द पाळला. मी शब्द देते की याच सरकार कडून तुम्हाला आरक्षण मिळणार. तुम्हाला आरक्षण नाही मिळालं तर तुमच्या आधी मी रस्त्यावर उतरेल.’ असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल,असे एकनाथ शिंदे म्हणाले

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

मातीचा ढिगारा अंगावर पडून अपघातात दोन बहिणींसह चार मुलींचा मृत्यू

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

पुढील लेख
Show comments