Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

थेट घरात घुसला बिबट्या

leopard
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात काल मध्यरात्री एका घरात बिबट्या घुसला. घरात बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पहाटे घटनास्थळ गाठून बिबट्याला जेरबंद केले.
   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकिस्तानमध्ये चुकून क्षेपणास्त्र डागल्याबद्दल भारतीय वायुसेनेच्या 3 अधिकाऱ्यांची हकालपट्टी