Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसेकडून छोटे नवाब म्हणत आदित्य ठाकरेची उडविली खिल्ली

Webdunia
शुक्रवार, 15 जुलै 2022 (21:30 IST)
पक्षातील गळती रोखण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून त्यांनी निष्ठा यात्रेची घोषणा केली आहे. आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा मुंबईतून सुरू झाली आहे . आदित्य ठाकरे यांचे मुख्य लक्ष्य मुंबई महानगरपालिका असून ते मुंबईतील २३६ शाखांना भेटी देणार आहेत. प्रत्येक शाखेत जाऊन आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.  त्यानंतर गेल्या २-३ दिवसांत मीरा-भायंदर महापालिकेचे अनेक माजी नगरसेवक शिंदे गटाला पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले होते. त्यानंतर मनसे नेते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख छोटे नवाब असा करत त्यांची खिल्ली उडवली.

<

छोटे नवाब यांच्या 'निष्ठा यात्रेचे'तर उलटे परिणाम दिसू लागलेत… आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते,जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी पण यांचा पक्ष सोडू लागले ... आता यांना लवकरच 'शिल्लक यात्रा'काढावी लागणार असं दिसतंय ... #शिल्लकसेना

— Gajanan Kale (@GajananKaleMNS) July 15, 2022 >"छोटे नवाब यांच्या 'निष्ठा यात्रे'चे तर उलटे परिणाम दिसू लागलेत… आमदार, नगरसेवक यांनी साथ सोडल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी पण यांचा पक्ष सोडू लागले... आता यांना लवकरच 'शिल्लक यात्रा' काढावी लागणार असं दिसतंय... #शिल्लकसेना", असे ट्वीट करत त्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये पक्षाला गृहखाते मिळायला हवे-शिवसेना नेते संजय शिरसाट

काँग्रेसला संविधानिक गोष्टींचा अपमान करण्याची सवय आहे-शहजाद पूनावाला

पुढील लेख
Show comments