Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अभामसा संमेलनाच्या अध्यक्षपदी अक्षयकुमार काळे

अभामसा संमेलनाच्या अध्यक्षपदी अक्षयकुमार काळे
90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक अक्षयकुमार काळे यांची निवड झाली आहे. यावेळी अध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात होते. यात जयप्रकाश घुमटकर, मदन कुलकर्णी आणि प्रविण दवणे यांचा समावेश आहे.

संमेलनाच्या अध्यक्षासाठी 1071 मतदारांपैकी 914 जणांनी मतदान केले. 89व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद सबनीस यांच्याकडून काळे संमेलनाची सुत्रे स्वीकारतील.संमेलन डोंबिवलीमध्ये होणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तर प्रदेश: पंतप्रधान मोदींचे मोबाइलवरून भाषण