Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शीना बोरा हत्याकांडात मोठा ट्विस्ट

Webdunia
शनिवार, 15 जून 2024 (13:34 IST)
Sheena Bora Murder Update: शीना बोरा मर्डर केसची सुनावणी आता 27 जून पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. जळालेल्या हाडांचे अवशेष मिळाले नाही. आता पर्यंत या प्रकरणाची तीन वेळेस सुनावणी टळली आहे. 
 
सीबीआई ने न्यायालयात मानले की, शीना बोराच्या जळालेल्या हाडांचे अवशेष मिळाले नाही. बॉम्बे सेशन न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान सीबीआई पुरावे सादर करू शकली नाही. सीबीआई कंकाल मधील काही हाडे न्यायालयात सादर करणार होती. या हाडांच्या आधारावर जे जे रुग्णालयाचे एनाटॉमी विभागचे सहायक प्रोफेसर साक्षीदार बनणार होते, कारण मिळालेल्या बोन पार्टची त्यांच्यासमोरच चौकशी झाली होती. पण शीनाच्या हाडांचे अवशेष गायब झाल्यामुळे त्यांचा जबाब रद्द करण्यात आला.
 
हाडे गायब झाल्याचे कारण, आता पर्यंत तीन वेळेस या प्रकरणाची सुनावणी रद्द झाली. आता या प्रकरणाला 27 जून पर्यंत स्थगित कारणात आले आहे. यामध्ये मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी कडून न्यायालयाला सुनावणी लवकर करा अशी विनंती करण्यात आली आहे. आता या प्रकरणात प्रश्न निर्माण झाला आहे की, शीना बोराच्या हाडांचे जे अवशेष मिळाले होते. ते सीबीआय ला का मिळत नाही आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

उज्जैन महाकाल मंदिराच्या गेटची भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, पाच जखमी

बीड जिल्ह्यात 300 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला मथुरेतून अटक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबईत घटस्फोट मागणाऱ्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीने एसिड ओतले

दुसरीच्या मुलाचा बळी !, शाळेच्या प्रगतीसाठी घाणेरडे कृत्य

पुढील लेख
Show comments