Marathi Breaking News Live Today : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत लोकशाहीची पायमल्ली झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे मतदान संपल्यानंतर १७ ईव्हीएमचे पुन्हा मतदान झाले, परंतु अद्याप कोणताही एफआयआर दाखल झालेला नाही.05 डिसेंबर रोजी राजकारणाशी आणि राज्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या आणि ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी जुळलेले रहा