Publish Date: Fri, 11 Jan 2019 (12:54 IST)
Updated Date: Fri, 11 Jan 2019 (12:56 IST)
लोकसभा निवडणूक दक्षिण कुंबई कतदारसंघातून लढवण्यास की इच्छुक आहे. भाजप-शिवसेना यांची युती झाली तर शिवसेनेने ही जागा काझ्यासाठी सोडावी अशी काझी इच्छा आहे, असे केंद्रीय कंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. शिवसेनेने माझ्या विरोधात उमेदवार दिला तर त्यांना मी यापूर्वीही हरवले आहे हे त्यांनी विसरू नये. असेही आठवलेंनी म्हटले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.