Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात शरद पवार आणि छगन भुजबळ एका मंचावर दिसले

LIVE: पुण्यात शरद पवार आणि छगन भुजबळ एका मंचावर दिसले
, शनिवार, 4 जानेवारी 2025 (09:30 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील चाकण बाजार समितीच्या परिसरात महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार आणि छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रतिमेचे अनावरण झाले.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंद्रायणी नदीचे सुरू असलेले काम एका दिवसात करणे अवघड, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेकडे मागितली वेळ