Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उपराजधानी नागपुरात एचएमपीव्ही संसर्गाची 2 प्रकरणे

Maharashtra
, मंगळवार, 7 जानेवारी 2025 (09:25 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today: महाराष्ट्रात उपराजधानी नागपुरात एचएमपीव्ही संसर्गाची 2 प्रकरणे समोर आली आहे. येथील दोन मुलांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळून आली आहे. त्याचा एचएमपीव्ही चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन मुलांना नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रपुरात अस्वलाची दहशत, 3 जणांवर हल्ला