Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

मुंबईत टेम्पो ऑटोरिक्षाच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Live news in Marathi
, सोमवार, 24 मार्च 2025 (08:56 IST)
Maharashtra Marathi Breaking News Live Today:मुंबईत बोरिवली परिसरात हिट अँड रन ची घटना घडली आहे. या अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सुनील विश्वकर्मा असे या मयत तरुणाचे नाव आहे. मयत नालासोपारा पूर्वचा रहिवासी होता. अपघातांनंतर तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरमायन त्याचा मृत्यू झाला. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....
 

09:01 AM, 24th Mar
रायगड मध्ये समुद्रात बुडून महिला सरकारी अधिकाऱ्याचा दुर्देवी मृत्यू
महाराष्ट्रातील रायगड मध्ये समुद्रात बुडून एका महिला अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सदर घटना हरिहरेश्वर समुद्राच्या किनाऱ्यावर सहली दरम्यान घडली. पल्लवी सरोदे तिच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांसोबत सहलीसाठी हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर गेली होती. समुद्रात शिरली असताना जोरदार लाटा आल्या आणि त्यात ती वाहून गेली आणि तिचा बुडून मृत्यू झाला. प्रशासकीय अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे.  सविस्तर वाचा... 
 

09:00 AM, 24th Mar
मुंबईत टेम्पो ऑटोरिक्षाच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
मुंबईत बोरिवली परिसरात हिट अँड रन ची घटना घडली आहे. या अपघातात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. सुनील विश्वकर्मा असे या मयत तरुणाचे नाव आहे. मयत नालासोपारा पूर्वचा रहिवासी होता. अपघातांनंतर तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारादरमायन त्याचा मृत्यू झाला. सविस्तर वाचा..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत टेम्पो ऑटोरिक्षाच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू