Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashtra Gram Panchayat Elections 2023 : राज्यात आज 2369 ग्राम पंचायतचे मतदान

Webdunia
रविवार, 5 नोव्हेंबर 2023 (10:50 IST)
Maharashtra Gram Panchayat Elections 2023 : राज्यात आज 2 हजार 369 ग्राम पंचायतीसाठी मतदान होत आहे. 2950 सदस्यपदांसाठी तर 130 सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुका देखील आज होणार आहे. सकाळी 7:30 पासून ते संध्याकाळी 5:30 वाजे पर्यंत मतदान होणार आहे. मत मोजणी 6 नोव्हेंबर रोजी होणार.   
 
नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली आणि गोंदिया भागात मतदानाची वेळ सकाळी 7:30 ते दुपारी 3 वाजे पर्यंतच आहे. तर या भागात मतदान मोजणी 7 नोव्हेंबर 2023 रोजी होणार. 
 
कोणत्या जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार चला जाणून घ्या.
 
जिल्हे  व ग्रामपंचायतींची एकूण संख्या
ठाणे – 61
रायगड –  210
रत्नागिरी – 14
पालघर – 51
धुळे – 31
सिंधुदुर्ग –  24
नाशिक – 48
जळगाव – 168
अहमदनगर – 194
नंदुरबार – 16
पुणे – 231
सोलापूर – 109
सातारा –  133
कोल्हापूर – 89
सांगली – 94
छत्रपती संभाजीनगर – 16
बीड – 186
नांदेड –  25
धाराशिव – 6
 
 




Edited by - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

एकनाथ शिंदे केंद्रात मंत्री होणार नाही, संजय शिरसाट यांचा खुलासा

शाळेत बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी

LIVE: दिल्लीनंतर मुंबईत होणारी महायुतीची बैठकही रद्द, हे कारण आहे

दिल्लीनंतर मुंबईत होणारी महायुतीची बैठकही रद्द, हे कारण आहे

PKL 2024: गुजरात जायंट्स कडून बंगाल वॉरियर्सचा 2 गुणांनी पराभव केला

पुढील लेख
Show comments