Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिनी मंत्रालय निवडणुका आज फैसला

नगरपरिषद निवडणुका मतमोजणी
आपल्या देशात ज्या नगरपरिषदाना मिनी मंत्रालय म्हटले जाते त्यांच्या मतदान झाले असून आज सोमवारी मतमोजणी होणार आहे. यामध्ये भाजपा- शवसेना की आघाडी सत्तेत येथे हे पाहणे गरजेचे होणार आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 25 जिल्ह्यातल्या 164 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले आहे. पूर्ण राज्याची सरासरी पाहिली तर  सरासरी 68 टक्के मतदान झालं आहे.  आज  या 164 नगर परिषदांचे निकाल लागणार आहे. यावेळी नगराध्यक्ष राज्याची मिनी विधानसभा मानल्या जाणार्‍या या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
 
तर प्रथमच राज्यात भाजपाची सत्ता आली आणि त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खऱ्या अर्थानं ही जनमत चाचणी असणार आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक असणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बेहिशेबी संपत्तीवर कारवाई करण्याची हीच खरी वेळ: नितीश कुमार