Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जळगाव शहराचा पाणीपुरवठा ‘इतके’दिवस ढकलला पुढे

जळगाव शहराचा पाणीपुरवठा ‘इतके’दिवस ढकलला पुढे
, शनिवार, 31 जुलै 2021 (08:29 IST)
जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. ३१ जुलै आणि १ ऑगस्ट ला होणारा पाणी पुरवठा १ ऑगस्ट आणि २ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेला प्रशासनाने दिली आहे.  
 
शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या वाघूर केंद्रावरील ३३ के व्ही उच्चदाब वाहिनीच्या केबलमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने वाघूर पंपींग स्टेशनला होणारा वीज पुरवठा ३० जुलै सकाळी २ वाजेपासून खंडित झाला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होण्यासाठी १ दिवस लागणार आहे. पर्यायी ३१ जुलै आणि १ ऑगस्टला होणारा पाणी पुरवठा १ ऑगस्ट आणि २ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेला प्रशासनाने दिली आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मास्टरशेफ संजीव कंपूर पूरग्रस्तांना दररोज एकूण १५,००० थाळी ताजे जेवण पुरवणार