Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे : शरद पवार

आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे : शरद पवार
, शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (16:00 IST)
विरोधकांना राजकारण करायचं आहे आणि आम्हाला मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  दिल्लीत पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावर भाष्य केलं. 
 
यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय राज्य सरकारला सूचवला आहे. राज्य सरकारच्या बैठकीत योग्य निर्णय झाल्यास आंदोलन होणार नाही, असं पवार म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचा तमिळनाडू, महाराष्ट्रासाठी वेगवेगळा निकाल. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मागणी गैर नाही. पण मला सर्वोच्च न्यायालयावर शंका घ्यायची नाही आहे, असं शरद पवार म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2020: डेव्हिड मालन सुरेश रैनाची जागा सीएसकेमध्ये घेऊ शकेल का?